सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त घडामोडी -
*पहिले अखिल भारतीय मराठी बालनाट्यसंमेलन सोलापूर येथे पार पडले अखिल भारतीय मराठी नाट्य परीषदेतर्फे (मुंबई) आयोजीत संमेलनाचे अध्यक्षा कांचन सोनटक्के या होत्या.
*राष्ट्रीय हरीत न्यायालयाची स्थापना 18 ऑक्टोबर 2010 मध्ये झाली असून मुख्यालय नवीदिल्ली येथे आहे. पुणे (2013), भोपाळ, कोलकत्ता, चैन्नई हे चार हरीतन्यायालयाचे खंडपीठ आहे.
*भारताच्या अणुउर्जा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर बसू यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी बसू भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक यापदावर कार्यरथ होते.
*बाल लैंगिक शोषण विरोधी समीतीवर सामाजिक कार्यकर्ता प्रियदर्शिनी हिगे यांची निवड करण्यात आली आहे.
* जगातील सर्वात उच्च इमारत मुंबईला होणार असून छत्रपती शिवाजी महाराज कन्व्हेन्शन सेंटर असे नाव असणार आहे. जगातील सर्वात उंच इमारती- बुजे खलिफा - (जगातील सर्वात उंच इमारत) ठिकाण - दुबई (828 मीटर), शांघाय टॉवर - (दुसर्या क्रमांकाची उंच इमारत) ठिकाण - शांघाय (632 मीटर), मका रॉयल क्लॉक (तिसर्या क्रमांकाची उंच इमारत) ठिकाण - मक्का (601 मीटर), भारतातील - इम्पिरिअल टॉवर 256 मीटर.
* भाजपचे जेष्ठ नेते प्रा. राम कापसे यांचे नुकतेच निधन झाले ते 82 वर्षाचे होते. त्यांनी अंदमान -निकोबार राज्याचे नायब राज्यपाल म्हणून काम पाहिले होते.
*मुख्यमंत्री स्वेछाधिकारी कोट्याद्वारे सदनिका वाटपात झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी जे.ए.पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समीती नेमण्यात आली होती.
*शाहरुख खान यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाकरीता लंडन येथील एडिन्बरा विद्यापीठाने डॉक्टरेट पदवीने सन्मानित केले.
*राजीव गांधी जीवनदायी आयोग्य योजनेचे नाव बदलवून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणे विचाराधीन आहे.
* बाल अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी शांततेचे नोबेल मिळविणारे कैलास सत्यार्थी यांना हॉवर्ड विद्यापीठाच्या हयुमेनेटिरीयन या प्रतिष्ठत पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिले भारतीय आहेत.
*माजी नौदल प्रमुख राधाकृष्ण हरीराम तहिलीयानी यांचे नुकतेच निधन झाले ते सैन्यदलात अत्यंत महत्त्वाची भूमीका बजावली आहे 1990 ते 94 या काळात ते सिक्कीमचे राज्यपाल होते.
*बस पासचे पैसे नसल्याने आत्महत्या केलेल्या स्वाती पिटले हिच्या स्मरनार्थ परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी स्वाती अभय योजना सुरु केली. ही मराठवाड्याच्या विद्यार्थांनसाठी लागू आहे.
*पाकीस्तानातून भारतात परत आणण्यासाठी महत्त्वाची भूमीका बजावलेल्या ईधी फाऊंडेशनला (पाकीस्तान) पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी 1 कोटी रुपये दिलेली देणगी नाकारली. ईधीचे संस्थापक अब्दूल सतार ईधी.
*मेक इन इंडीया अंतर्गत हिन्दूस्थान एरॉनॉटिकल लिमीटेड तर्फे युद्धात सहभागी होणारी शस्त्रे दारुगोळा वाहून नेणारी अॅटॅकिंग रुद्र हेलिकॉप्टर बनविण्यात आले आहे.
*मुंबईचे पोलीस आयुक्त जावेद अहमद यांची सौदी अरेबियातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली जावेद हे 1980 च्या आयपीएस बॅचचे अधिकारी आहेत ते 2016 मध्ये निवृत्त हेाणार आहेत.
*पाकीस्तानचे शाहीन -3 या मध्यम पल्ल्याच्या व जमीनीवरुन जमीनीवर मारा करणार्या आंतरखंडीय क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
*वॉशिग्टन मधील ग्लोबल फायनाशिअल इंटांगिरीने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार विदेशातील काळा पैशामध्ये चिनचा पहिला, रशियाचा दुसरा, मेक्सिकोचा तिसरा तर भारताचा चौथा क्रमांक लागतो.
*राज्य कुस्तीगीर परीषदेच्या अध्यक्षपदी शरद पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
*जर्मनीच्या चॅन्सेलर अॅगेला मकैल यांची टाईम्स ऑफ द इअर म्हणून निवड करण्यात आली असून त्यांचे छायाचित्र टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकले आहे.
* भाजपचे दिवगंत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मरनार्थ उभारलेल्या गोपीनाथगड चे नुकतेच लोकार्पण झाले.
*भारताचा थाळीफेकपटू विकास गौडा यांची पुढील वर्षी होणार्या रिओ ऑलिम्पकसाठी पाठ ठरला आहे.
*संपूर्ण शहर सीसीटीव्ही कॅमेर्याच्या नजरेखाली येणारे पहिले शहर पुणे ठरले आहे.
* जागतीक क्रमवारीत सर्बियाचा नोवाक जोकोविच यांनी अव्वल स्थान कायम ठेवले असून 167 आठवडे अग्रस्थानी होते.
*अल्पभुधारक शेतकर्यापर्यंत उच्च दर्जाचे कृषी तंत्रज्ञान पोहोचवून त्यांच्या जीवनात कांती घडविणार्या जैन इरिगेशन सिस्टीमच्या योगदानाची दखल घेत फॉर्च्युन या प्रतिष्ठीत मासिकाने गौरव केला आहे.
* मुस्लीम भाविकांचे श्रद्धास्थान असलेले सौदी अरेबीयातील मक्का मशिदीजवळ हज यात्रेदरम्यान चेंगराचेंगरीत 717 भाविकांचा मृत्यू झाला.
*माजी जलसंपदा सचिव आलोक रावत यांची केंद्रीय महिला आयोगाच्या सदस्यपदी नियुक्ती झाली. ते महिला आयोगावर निवड झालेले पहिले पुरुष सदस्य आहेत.
*फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या विद्यार्थीनी 139 दिवस केलेले आंदोलन अखेर मागे घेतले. गजेन्द्र चव्हाण यांच्यासह चार सभासदांना हटविण्याची मागणी होती.
*रंगभूमी दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय मराठी नाट्य परीषदेच्या पुणे शाखे तर्फे दिला जाणारा जयवंतराव टिळक पुरस्कार सुहासिनी देशपांडे यांना देण्यात आला.
*पुणे महानगरपालिकेतर्फे 2011 पासून संगीत क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणार्या व्यक्तीला स्वरभास्कर पुरस्कार दिला जातो. 2015 चा प्रभा अत्रे (यांनी घेतला नाही) 2016 चा तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांना देण्यात आला आहे.
*फोर्ब्स नियतकालिकाने जाहीर केेलेल्या सर्वात प्रभावशाली नेत्यांच्या यादीत पंतप्रधान नरेन्द्र मोदी नववे स्थान पटकावले आहे. (2014 मध्ये -14 वे) या यादीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी अव्वल स्थान पटकावले. बराक ओबामा तिसर्या स्थानावर आहे.
*कॅनडाच्या मंत्रीमंडळात कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन व्यूज्यू यांनी आपल्या मंत्रीमंडळात भारतीय वंशाच्या चार सदस्यांच्या समावेश केला आहे. या निवडणूकीत 19 उमेदवार भारतीय वंशाचे निवडून आले होते. मंत्रीमंडळात हरजितसिंग सज्जन, बार्विश छग्गर अमरजित सोही, नवदिव बेन्स यांचा समावेश आहे.
*डॉ. बाळासाहेब सांवत कोकण कृषी विद्यापीठाचे 11 वे कुलगुरु म्हणून डॉ. तपन भट्टाचार्य यांनी पदभार स्विकारला.
*कल्याणी कौल या मुळ भारतीय वंशाच्या बॅरीस्टरची ब्रिटनमध्ये न्यायधीशपदावर नियुक्ती झाली.
*भारताने जी.सॅट 15 या आपतकालीन सेवासाठी उपयुक्त अशा उपक्रमाचे यशस्वी प्रक्षेपण फे्रंच गयाना येथील कौराऊ अवकाश स्थानावरून प्रक्षेपण करण्यात आले.