*विद्यार्थी मित्र, पालक आणि शिक्षक बधू-भगिनी सस्नेह नमस्कार* 🙏😊
ज्या दिवसाची आमच्यासह आपण वाट पाहत होतात आज तो दिवस उजाडला आहे.
*नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल लागला* असून खालील लिंक वर आपण आपला रोल नंबर व जन्म तारीख टाकून जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश निश्चित झाला किंवा नाही ते पाहू शकता.