Monday, 7 March 2016

जगातील सर्वांत जास्त लांबीच्या १० नद्या पुढीलप्रमाणे आहेत.

1.नाईल नदी ( ६,६९० कि.मी.)

2.अॅमेझॉन नदी ( ६,४५२ कि.मी.)

3.मिसिसिपी नदी- मिसूरी नदी ( ६,२७०कि.मी.)

4.यांगत्झे नदी (चँग जिआंग ) ( ६,२४५ कि.मी.)

5.येनिसे आंगारा नदी ( ५,५५० कि.मी.)

6.ह्वांग हो नदी ( ५,५६४ कि.मी.)

7.ऑब ईर्तीश नदी ( ५,४१० कि.मी.)

8.आमूर नदी ( ४,४१० कि.मी.)

9.काँगो नदी ( ४,३८० कि.मी.)

10.लेना नदी ( ४,२६० कि.मी.)

यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी

  नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक.       ...