Sunday, 6 March 2016

सकारात्मक दृष्टिकोन.

          स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवून अभ्यास करणे फार गरजेचे आहे. MPSC परीक्षेचा बराच अभ्याक्रम हा वर्ग ५ ते १२ च्या दरम्यान असतो.मग विद्याथ्याने आतापासूनच या जगाकडे अभ्यासु दृष्टीने पाहिले तर त्याच्या ज्ञानात दिवसेंदिवस भर पडत जाते.या करीता विद्यार्थ्यांना बालवयापासूनच या ज्ञानाची आवड निर्माण व्हावी व भावी जीवनातील पाया भक्कम करण्याकरीता या ब्लॉग च्या माध्यमातून सुरुवात करीत आहोत..

यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी

  नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक.       ...