महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च मध्ये इ.१० वी साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट )घेता येईल.
निकाल दिनांक :8 मे 2026 वेळ:१.०० दुपारी वाजता
कुठं बघता येईल इयत्ता दहावीचा निकाल?
इयत्ता दहावीचा निकाल बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
SSC Result 2025 : असा पाहा निकाल
- स्टेप १) दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
- स्टेप २) दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- स्टेप ३) तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
- स्टेप ४) दहावीचा निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन ..