Wednesday, 24 May 2023

12Th (HSC) exam Result

उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२३ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्याथ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळावरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट ) घेता येईल. कुठं बघता येईल इयत्ता बारावीचा निकाल ? 
 
इयत्ता बारावीचा निकाल बघण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल, तसेच  www.mahahsscboard.in  या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.



 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन 👍👍


यशोगाथा: MPSC( महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग) परीक्षेत नागभीड तालुक्यातील 2 युवकांची उत्तुंग भरारी

  नागभीड तालुक्यातील ओवाळा या लहान गावातून स्पर्धा परीक्षेत 2 युवकांची उत्तुंग भरारी; एक राज्य कर निरीक्षक तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक.       ...